Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

कृपासिंधु दिनदर्शिका आता सर्वत्र उपलब्ध  आजच आपली प्रत राखून ठेवा.
संपूर्ण पंचांग आणि उपयुक्त माहितीसह, कांदा लसूण विरहित चटकदार पाककृती, 
आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्त लेखमाला -
१) डीजीटल वाटाड्या, २) व्हॉटस अप, ३) सॉफ्टवेअरचे महाकुंभ, ४) गुगल प्लस, ५) उद्योग व्यापाराची संकेतस्थळे, ६) ब्लू-स्टॅक्स
 
कृपासिंधु दिनदर्शिका आता सर्वत्र उपलब्ध

कृपासिंधु दिनदर्शिका आता सर्वत्र उपलब्ध  आजच आपली प्रत राखून ठेवा.
संपूर्ण पंचांग आणि उपयुक्त माहितीसह, कांदा लसूण विरहित चटकदार पाककृती, 
आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्त लेखमाला -
१) डीजीटल वाटाड्या, २) व्हॉटस अप, ३) सॉफ्टवेअरचे महाकुंभ, ४) गुगल प्लस, ५) उद्योग व्यापाराची संकेतस्थळे, ६) ब्लू-स्टॅक्स
 
Blogs world

ह्या संगणकाच्या युगात जिकडे मुलं पालक एकमेकांशी घरात कमी, पण इंटरनेटवर जास्त बोलतील अशी वेळ येऊ शकेल, अशी वेळ ओढवली आहे. जिकडे लोक एकमेकांकडे कमी, पण इंटरनेटवर आपले मन जास्त मोकळे करू लागले आहेत, त्यामुळे सोशल नेटवर्किंग (Social Networking)  संकेतस्थळांचे महत्त्व वाढणं स्वाभाविकच ठरतं.  म्हणूनच ह्या लेखातून आपणब्लॉग ह्या अत्यंत लोकप्रिय उपयोगी विषयाबद्दल जाणून घेणार आहोत.
१७ डिसेंबर, १९९७ रोजी ब्लॉगहा शब्द पहिल्यांदा जॉर्न बार्गर यांनी सहजपणे वापरला. ‘ब्लॉग (Blog) हा शब्दवेब’ (Web) आणिलॉग’ (Log) ह्या दोन इंग्रजी शब्दांना जोडून बनविण्यात आला होता.  ब्लॉग म्हणजे कोणत्याही विशेष तांत्रिक ज्ञानाशिवाय बनवता वापरता येण्यासारखेवेबपेज’, (Webpage) ज्यावर आपण माहिती (Information), चित्र (Picture), व्हिडिओ (Video), दस्तावेज (Documents) इत्यादि प्रकाशित करू शकतो. ज्या नेटकरांचा स्वत:चा ब्लॉग असतो त्यांनाब्लॉगर(Blogger) म्हटले जाते. सध्याच्या इंटरनेटच्या युगात संपूर्ण जगाशी जगातील प्रत्येकाशी थेट संपर्क ठेवण्याचे ब्लॉगसारखे दुसरे उपयोगी मो असे साधन नाही.
ब्लॉग बनवण्यासाठीचे सर्वात सोपे मोफ संकेतस्थळ हे गुगलचे ब्लॉगर(www.blogger.com) यास मानले जाते.  ब्लॉगर बरोबरच वर्डप्रेस (www.wordpress.org) ही असेच एक संकेतस्थळ आहे. ह्या दोन संकेतस्थळांव्यतिरिक्तही अनेक संकेतस्थळे आपल्याला मो ब्लॉग बनवण्याचे व्यासपीठ पुरवतात. हे ब्लॉग्ज बनवण्यासाठी सांभाळण्यासाठी इंटरनेटवर काही ब्लॉग मदत पुस्तिका मो (User Guide) उपलब्ध आहेत.
ब्लॉग किंवा कोणतेही वेबपेज गुगल, याहू, यासारख्या ’सर्च इंजिन’मध्ये नेटकरांना दिसण्यास त्या वेबपेजचे सर्च इंजिन रॅकींगवर अवलंबून असते. आपल्या ब्लॉगला यशस्वी लोकप्रिय करण्यासाठी हे सर्च इंजिन रँकिंग वाढवणे राखणे हेच गरजेचे असते. शिवाय आपल्या ब्लॉगचा खरा हेतू जो माहितीचा प्रचार प्रसार (कोणत्याही विषयाची, स्वत:ची, कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेची इत्यादि) तेव्हाच साध्य होतो जेव्हा सर्च इंजिन्समध्ये इतर नेटकरांना आपला ब्लॉग शोधता येण्यास सापडण्यास सोपे जाते. ह्यासाठीच आपला ब्लॉग नियमित अद्ययावत (Updated) ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे जवळ-जवळ ही रँकिंग (Ranking) वाढवण्याची गुरुकिल्लीच आहे. शिवाय रँकिंग मिळवण्यासाठी त्यावर अधिकाधिक मंडळींना आकर्षित करणे खिळवून ठेवणेही गरजेचे असते. त्यासाठी ब्लॉग आकर्षक बनविण्यासाठी त्याचा बॅकग्राऊंडचा रंग-ढंग, चित्र, साचा त्याचे आकृतीबंध हे दिलेल्या पर्यायांमधून आपण निवडू शकतो. त्याशिवाय आपण ब्लॉग्जमध्ये नवनवीन साधने वापरू शकतो. ह्या गॅजेट्सचा वापर करून आपण आपल्या त्याशिवाय आपल्या ब्लॉगचे वेळोवेळी विश्लेषण करून, त्यानुसार आपल्या ब्लॉगला भेट देणार्या मंडळींबरोबर संवाद साधण्यास त्यांची मते जाणून घेण्यास आपल्याला मदत करतात. उदा- कोणत्याही प्रश्नावर जनमत सर्वेक्षण गॅजेट ब्लॉगर्सच्या ह्याच क्षमतेमुळे आज हे ब्लॉग्ज चीन, इजिप्त, इराण, सुदान, सौदी अरब, उत्तर कोरिया, ब्रह्मदेश (म्यानमार) इत्यादि हुकूमशाही देशांमधील जनतेच्या शोषणाच्या विरोधातला आवाज बनले आहेत. ह्याच ब्लॉगर्सच्या माध्यमातून ही शोषित जनता जगातील इतर देशांमधील लोकांशी, प्रसारमाध्यमांशी, मानवाधिकार संघटनांशी, दबाव गटांशी संपर्क ठेवून ह्या दडपशाहीविरुद्ध थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आवाज पोहोचवित आहेत.
हल्ली मोठ-मोठ्या कंपन्यांचाही आपले अंतर्गत ब्लॉग्ज बनवण्यावर कल दिसून येत आहे. ह्या अंतर्गत ब्लॉग्जमध्ये कंपनीतील कोणताही कर्मचारी आपली मते, सुविचार, व्यवसायाशी निगडित नव-नवीन विचार कार्यपद्धती, तक्रारी इत्यादी प्रकाशित करू शकतो. ह्यामुळे कार्यालयीन पारदर्शकताही वाढते नव-नवीन विचारांना कार्यपद्धतींना दिशा मिळून त्यांचे एखाद्या लाभदायक हितकारक परियोजनेत रूपांतरण होते. ह्या अंतर्गत ब्लॉग्जकडे निरंतर सुधारप्रणाली (Continual Improvement System)चा भाग म्हणूनही पाहिले जाऊ शकते.
हल्ली मोठ-मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीही त्यांच्या चाहत्यांपर्यंत, मतदारांपर्यंत अगदी टीकाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी हे ब्लॉग्जचे माध्यमच निवडत आहेत. आज बराक ओबामा (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष), विनीत नायर (‘एचसीएल टेक्नोलॉजीजचे प्रमुख कार्यकारी अधिकारी), ओमर अब्दुल्ला, अण्णा हजारे, बरखा दत्त, अमिताभ बच्चन, शोभा डे, शेखर कपूरनॅन्सी पेलोसी (अमेरिकन कॉंग्रेसच्या सभापती) इत्यादी प्रख्यात व्यक्तींचे ब्लॉग्ज आहेत.
ब्लॉग हे अत्यंत ज्वलंत लोकप्रिय माध्यम आहे त्यामुळे त्याचा वापर काळजीपूर्वक करणे ही प्रत्येक ब्लॉगरची सामजिक नैतिक जबाबदारी आहे. तसे केल्यास सामाजिक व्यवस्था नक्कीच बिघडू शकते. त्याशिवाय जर आपल्या ब्लॉगमध्ये आपण कोणाच्या बौद्धिक संपदा अधिकाराचे (Copyrights) उल्लंघन केले किंवा कोणाच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आपल्या ब्लॉगवर प्रकाशित केली जाणारी माहिती, चित्र, व्हिडिओे, दस्तावेज इत्यादि हे कोणाच्या बौद्धिक संपदा अधिकाराचे उल्लंघन करणारे नसावेत. समजा जर दुसर्या कुठल्या संकेतस्थळावरून किंवा अन्य कोणत्याही स्त्रोताकडून आपण माहिती, चित्र, व्हिडिओे, दस्तावेज इत्यादि मिळविले असल्यास श्रेयनिर्देश आपल्या ब्लॉगमध्ये जरूर द्यावी. त्याशिवाय जसा कोणत्याही गोष्टीचा चांगला वाईट वापर केला जातो तसाच ब्लॉग्जचाही गैरवापर केला जातो. अनेक ब्लॉग्जवर विघातक   विपरीत माहिती देखील पुरविली जाते. त्यापासून आपण सदैव सावधान असलं पाहिजे.

तर अशी आहे ही ब्लॉगची दुनिया! संवाद साधण्यासाठी, स्वतःचं मत मांडण्यासाठी, इतरांना आपलं मत मांडण्यासाठी उपयुक्त ठरणारं हे ब्लॉगचं माध्यम अनेक चांगल्या गोष्टींना, विचारांना चालना देणारं ठरू शकतं. आपण त्याकडे  किती गांभीर्याने पाहतो आणि त्याचा कसा वापर करतो, यावर बरंच काही अवलंबून असतं. आपल्या सर्वांना बोलायला फा आवडतं. नव्हे ती आपली गरजच असते. ब्लॉगच्या माध्यमातून एकाच वेळी अनेकजणांशी बोलू शकतो, आपले विचार मांडू शकतो आणि इतरांचे विचार, मते जाणून घेऊ शकतो. तसेच ब्लॉग्जचा उपयोग कोणत्याही विषयाची, स्वतःची, कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची माहिती देण्याकरिता, आपल्या विचारांचा प्रचार प्रसार अत्यंत सुलभतेने करण्यासाठी होऊ शकतो. याचा लाभ आपण घ्यायलाच हवा, नाही का?

कृपासिंधू २०१४ च्या दिनदर्शिकेतील आर्टीकल

ब्लॉगच्या दुनियेत...

www.policybazaar.com

विमा ही आम्हा भारतीयांसाठी फर जुनी अगदी कौटील्याचा अर्थशास्त्रापासून चालत आलेली संकल्पना आहे. भारतात सर्वात पहिल्या विमा कंपनीची स्थापना  १८१८ मध्ये कलकत्त्याला झाली. भारताची अर्थव्यवस्था १९९२ मध्ये मुक्त झाली व तेव्हापासून आजपर्यंत हे क्षेत्र २०० टक्क्याने वाढत आज २००० अब्ज रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. पण तरीही ह्या क्षेत्राबद्दल व त्यातील व्यवहारांबद्दल सामान्यांचे ज्ञान हे त्यांच्या इन्शुुरन्स एजंटच्या पलीकडे नाही.  आजच्या लेखातून आपण काही अशी संकेतस्थळे पाहूया ज्यांच्या मदतीने आपण आपले विमा क्षेत्राचे ज्ञान वाढवून, विमा उतरवताना आपल्या निदान आवश्यक तेवढी माहिती तरी असेल ह्याची खात्री करू या. या साईटची मदत तर आपल्याला नक्कीच होईल व ह्या साईट विशिष्ट मर्यादेपर्यंत वापरासाठी मोफत आहेwww.policybazaar.com, www.apnapaisa.com ह्या त्या तीन साईटस्.

पॉलिसीबझार ही पॉकेटसेफसारखेच पण, त्याच्याहूनही विस्तृत संकेतस्थळ आहे. या साईटच्या मदतीने आपण विविध कंपन्यांच्या साधारण विमा, जीवन विमा, क्रेडिट कार्डस् व कर्जाच्या योजनांबद्दल जाणून व समजून घेऊ शकतो. पॉकेटसेफ सारखेच ज्यावेळेस आपण पॉलिसीबझारवर आपल्याला विमा उतरवण्यासाठी लागणारी माहिती ह्या साईटवर टाकतो त्यावेळेस आपल्याला विविध विमा कंपन्याच्या विमा योजनांचा तुलनात्मक तक्ताच समोर उघडतो. पॉलिसीबझारवर साधारण विम्यातील गाडी, स्वास्थ्य, ट्रॅव्हल, घर व कॉर्पोरेट विमा, जीवन विम्यातील गुंतवणूक पॉलिसी, पेंशन, टर्म, बाल, मनीबॅक, मासिक वेतन, गॅरंटेड प्लॅन, इत्यादि विम्यांची माहिती आपल्याला मिळते. त्याशिवाय क्रेडिट कार्डस् व कर्जाच्या योजनांचा तुलनात्मक तक्तादेखील आपल्याला ह्या साईटवर मिळतो. या त कमीत-कमीत २० कंपन्यांच्या विविध योजनांची माहिती दिलेली असते.

ऑनलाईन पॉलिसी
त्याशिवाय आपल्याला या साईटवरून गाडी, स्वास्थ्य, जीवन, ट्रॅव्हल व कॉर्पोरेट विमा उतरवण्यासाठी ऑनलाईन सोयदेखील उपलब्ध आहे. ज्यावेळेस आपण ह्या साईटकडून विमा विकत घेतो त्यावेळेस आपल्याला विमाशुल्क (प्रीमियम) भरण्यासाठी चेक, क्रेडिट कार्ड व इंटरनेट बँकिंगची सुविधादेखील वापरता येते. विमा उतरवताना आपल्याला वर उल्लेखिलेल्या तक्त्याची मदत तर घेता येतेच पण त्याशिवाय ०१२४ - ४५७ ६७७७ ह्या २४ तास चालणार्‍या हेल्पलाईन नंबरवर फोन करून आपल्याला ह्या साईटच्या प्रतिनिधींचा सल्ला देखील मिळू शकतो. या साईटने आपल्या सर्व ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षेची चांगली काळजी घेतली आहे. त्यासाठी ही साईट एस.एस.एल. सिक्युर सर्टिकेटचा उपयोग करते.
पॉलिसी घेतल्यानंतर ह्या साईटचा उपयोग
पॉलिसी घेताना आपल्याला ह्या साईटवर आपले खाते उघडावे लागते. ह्या खात्यामुळे आपण आपल्या सर्व ऑनलाईन केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवू शकतो. त्याशिवाय आपण उतरवलेली पॉलिसीची प्रत प्रिंट करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्या पॉलिसीमध्ये बदलदेखील करू शकतो. त्याशिवाय पॉलिसी रद्द व नूतनीकरणदेखील आपल्याला ह्या साईटवरून करता येते. जर आपण आपली पॉलिसी रद्द केली तर ह्या साईटचे प्रतिनिधी आपल्याला आपला परतावा, विमा कंपनीकडून मिळवून देण्यास मदतही करतात असे कंपनीचे म्हणणे आहे.
त्याशिवाय जर आपल्या पॉलिसीचा दावा (क्लेम) विमा कंपनीकडे करायचा असेल तर त्यासाठी या साईटवर सर्व टी.पी.. (थर्ड पार्टी ऍडमिनीस्ट्रेटरस् म्हणजेच क्लेमच्या वैधतेवर निर्णय देणार्‍या कंपन्या) किंवा स्वत: विमा कंपन्यातील क्लेम विभागांची संपूर्ण संपर्क माहिती उपलब्ध आहे.
ह्या जगात कुठलीही गोष्ट मोफत मिळत नाही. मग आपल्याला नक्कीच एक प्रश्‍न पडला असेल की जर ही साईट २० विमा कंपन्यांचे विश्‍लेषण मोफत करते तर ह्यात या साईटचा फायदा काय? त्याचे उत्तर म्हणजे, ज्यावेळेस आपण या साईटचा उपयोग करून विमा, कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतो त्यावेळेस ह्या विमा, कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कंपनी कडून या साईटला विपणन शुल्क (मार्केटींग ङ्गी) दिली जाते.

इतर सुविधा
विम्याच्या व्यतिरिक्त या साईटवर आपल्याला मोबाईल ङ्गोन व डी.टी.एच. सेवांच्या विविध कंपन्यांच्या योजनांचा तुलनात्मक तक्तादेखील मिळतो. www.apnapaisa.com ही साईटदेखील बरीचशी पॉलिसीबझार सारखीच आहे, पण त्यावर फक्त विविध विमा, कर्ज, गुंतवणूक व मोबाईल फोनच्या सेवांच्या योजनांचे तुलनात्मक तक्ते उपलब्ध आहेत. पॉलिसीबझार सारखे ऑनलाईन व्यवहार ह्या साईटवरून करता येत नाहीत.   
असे म्हणतात की माणसाला अनेक गोष्टीतील काही व काही गोष्टीतील सर्व ज्ञान असावे. विमादेखील असा विषय आहे. जरी आपला विमा एजंट आपल्या किती ही ओळखीचा व जुना असला तरी त्यावर पूर्ण विसंबून राहून आंधळा विश्‍वास टाकणे योग्य नाही. त्यासाठीच आपल्याला ह्या विषयातील अत्यावश्यक ज्ञान असणे गरजेचे आहे. म्हणूनच www.policybazaar.com, www.apnapaisa.com ह्या साईटस् आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात.

विम्याचा हफ्ता