Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

खेकड्याचे सूप

साहित्य:
खेकड्याचे पाय, २ चमचे तूप, ७-८ पाकळ्या लसूण, दालचिनीचा तुकडा, पीव चमचा मिरपूड, २-३ लवंग, मीठ, १ चमचा बारीक चिरलेला कांदा.

कृती:
खेकड्यांचे पाय धुवून मिक्सरमध्ये वाटावे. त्यात दोन कांदे, पाणी, दालचिनी, लसणाच्या काही पाकळ्या घालुन उकळावे, पाणी थोडे आटले की उतरून घ्यावे. तुपावर लवंगाची फोडणी घालून उरलेली लसूण व कांदा परतावा. त्यावर गाळलेले सूप,  मीरपूड, मीठ घालून उसऴावे व गरम गरम प्यायला द्यावे.

0 comments:

Post a Comment