Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

बटाटा सळी एग

साहित्य:
बटाटा सळी(बाजारात तयार मिळतात), बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या,३ अंडी, मीठ व मिरपूड.

कृती:
एका पॅनमध्ये १ चमचा तेल पसरवून टाकणे. त्यावर बटाटा सळी पसरवून टाकणे. (आपल्याला पाहिजे तेवढा जाड/ पातळ थर लावणे). सळ्यांवर थोडे पाणी शिंपडावे. त्यावर कांदा पसरवून टाकणे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर व मिरच्या पसरवून टाकणे व थोड्या वेळाने त्यावर एक एक अंडे फोडून टाकणे.(अंडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकणे.) अंड्यावर मीठ व मिरपूड टाकणे. झाकण ठेवुन ५ मि. शिजवणे. आपल्याला आवडेल त्याप्रमाणे अंडे कच्चे/ पक्के शिजवणे. ब्रेडबरोबर गरम गरम खायला देणे.

0 comments:

Post a Comment