Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

उपवासाचे सुरणाचे दहीवडे

साहित्य:
२५० ग्रॅम सुरण, १ १/२ चमचा आले-मिरची पेस्ट, १०० ग्रॅम राजगिरा पीठ, २ चमचे मिरची पूड, २५० ग्रॅम गोड दही, पाव लीटर ताक, मीठ, तूप.

कृती:
सुरण कुकरमध्ये वाफवून घेणे. ते मळून घेऊन राजगिरा पीठ, मीठ, आले-मिरची पेस्ट टाकणे. सर्व एकत्र करून त्याचे चपटे गोळे करणे. तुपात तळून घेणे. नंतर ताकात थोडेसे मीठ टाकून तळलेले वडे २ ते३ तास भिजत ठेवणे. सर्व्ह करताना ताकातले वडे काढून वरती दही टाकून चवीपुरते मीठ व लाल तिखट टाकणे.

0 comments:

Post a Comment