साहित्य:
१ वाटी शिंगाड्याचे पीठ, अर्धी वाटी शेंगदाण्याचे कुट, हिरव्या मिरच्या वाटून, मीठ, जिरेपूड, तूप.
कृती:
शिंगाड्याचे पीठ, शेंगदाण्याचे कुट व एक चमचा गरम तूप एकत्र करावे, त्यात मिरची व मीठ घालावे. पाणी घालून पीठ सैलसर भिजवावे व गरम तूपातून तळून काढावीत. आवडीप्रमाणे बटाटा व केळ्याचे काप घालू शकता.
0 comments:
Post a Comment