Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

Showing posts with label Nonveg recipes. Show all posts

साहित्य: 
२ अंडी, २ वाट्या उकडून कुस्करलेला बटाटा, अर्धी वाटी मटारचे दाणे, ३-४ हिरव्या मिरच्या, पाव वाटी बारीक  चिरलेली कोथिंबीर, १ चमचा आल्याचे वाटण, मीठ, तेल, लिंबू.

मसाला: अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट.

कृती:
मटारात पाव वाटी पाणी घालून वाफवून घ्यावेत. पाणी आटू द्यावे. मटार कुस्करून घ्यावेत. त्यात कुस्करलेला बटाटा, कोथिंबीर, मिरची, आले, मीठ, लिंबू, तिखॉ घालून एकत्र करावे. त्यात अंडी फोडून घालावीत. मिश्रण चमच्याने एकत्र करावे. भजी तळतो त्याप्रमाणे मिश्रणाचे पकोडे बदामीसर रंगावर तळून सॉसबरोबर खायला द्यावेत.

अंड्याचे पकोडे

बटाटा सळी(बाजारात तयार मिळतात), बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या,३ अंडी, मीठ व मिरपूड.

कृती:
एका पॅनमध्ये १ चमचा तेल पसरवून टाकणे. त्यावर बटाटा सळी पसरवून टाकणे. (आपल्याला पाहिजे तेवढा जाड/ पातळ थर लावणे). सळ्यांवर थोडे पाणी शिंपडावे. त्यावर कांदा पसरवून टाकणे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर व मिरच्या पसरवून टाकणे व थोड्या वेळाने त्यावर एक एक अंडे फोडून टाकणे.(अंडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकणे.) अंड्यावर मीठ व मिरपूड टाकणे. झाकण ठेवुन ५ मि. शिजवणे. आपल्याला आवडेल त्याप्रमाणे अंडे कच्चे/ पक्के शिजवणे. ब्रेडबरोबर गरम गरम खायला देणे.

बटाटा सळी एग

३ उकडलेली अंडी, ३ उकडलेले बटाटे, ४ पावाचे स्लाईस, पाव चमचा आल्याची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ , तेल, गव्हाचा बारीक रवा किंवा ब्रेड क्रम्स.

कृती:
उकडलेले बटाटे सोलून, कुस्करून घ्यावेत. पावाचे स्लाईस पाण्यात भिजवून घ्यावेत. नंतर स्लाईस घट्ट दाबून त्यातील पाणी काढून टाकावे व बटाट्याच्या मिश्रणात घालावे. त्यात पाव चमचा आल्याची पेस्ट व चवीला मीठ घालावे. सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून मळून घ्यावेत. उकडलेली अंडी मधोमध कापून त्यातील पिवळा बलक ओका डीशमध्ये काढून घ्यावा. त्यात मीठ, लाल तिखट, गरम मसाला घालून एकत्र करावे. हे तयार झालेले मिश्रण अंड्याच्या पोकऴ भागात भरून घ्यावे. बटाट्याच्या मिश्रणाची गोळी करून त्याची पारी करावी व त्या पारीमध्ये उकडलेले अंड ठेवावे. पारीचे तोंड बंद ठेवून पॅटीसला गोल आकार द्यावा. ब्रेड क्रम्स किंवा रव्यात पॅटीस घोळवून शॅलो फ्राय करावे. सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

अंड्याचे पॅटीस

दोन कप स्वीटकॉर्न, १ टीन(१२कप) चिकन स्टॉक, अर्धा कप चिकनचे तुकडे, ३ चमचे कॉर्नफ्लोवर, २ अंडी, ३ टीस्पून साखर, दीड चमचा मीठ, २ चिमूट अजिनोमोटो, २ चमचे मिरी पावडर, ४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी व्हाईट व्हिनेगर.

कृती:
चिकनच्या हंडीमध्ये १० ते १२ कप पाणी व मीठ घालून शिजत ठेवावे. चिकत शिजल्यानंतर त्याचे बोनलेस पीस सोलून काढावे व पाणी गाळून १२ कप स्टाँक तयार करावा. या चिकन स्टाँकमध्ये स्वीटकाँर्न, साखर, अजिनोमोटो, मिरी पावडर  घालून उकळत ठेवावे. मधून मधून ढवळावे. स्टाँक उकळू लागल्यावर थोड्या थंड पाण्यात काँर्नफ्लोवर मिसळून उकळत्या सुपात ओतावे. पुन्हा उकळेपर्यंत ढवळत रहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. बेताचे दाट झाल्यानंतर ५ मि. शिजू द्यावे. नंतर त्यात चिकनचे  तुकडे घालावेत. अंडी चांगली फेटून उंच हाताने बारीक धार पडेल अशी एका हाताने ओतत रहावी व सूप ढवळावे. सूप उकऴल्यावर गॅस बंद करावा. सूप सर्व्ह करताना सोया साँस,  चिली साँस, व्हिनिगरच्या मिरची बरोबर द्यावा. व्हिनिगरच्या मिरच्या बारीक चिरून अर्धी वाटी व्हिनिगरमध्ये घालाव्या व मिरच्या सफेद होईपर्यंत उकळाव्या व गॅस बंद करावा.

स्वीट कॉर्न चिकन सूप

खेकड्याचे पाय, २ चमचे तूप, ७-८ पाकळ्या लसूण, दालचिनीचा तुकडा, पीव चमचा मिरपूड, २-३ लवंग, मीठ, १ चमचा बारीक चिरलेला कांदा.

कृती:
खेकड्यांचे पाय धुवून मिक्सरमध्ये वाटावे. त्यात दोन कांदे, पाणी, दालचिनी, लसणाच्या काही पाकळ्या घालुन उकळावे, पाणी थोडे आटले की उतरून घ्यावे. तुपावर लवंगाची फोडणी घालून उरलेली लसूण व कांदा परतावा. त्यावर गाळलेले सूप,  मीरपूड, मीठ घालून उसऴावे व गरम गरम प्यायला द्यावे.

खेकड्याचे सूप

अंडे, दूध, साखर,वेलची पूड, पाव त्रिकोणाकृती कापावा.

कृती:
अंडे चांगले फेसून घ्यावे. त्यात थंड दूध घालावे. त्यात थोडी साखर व वेलची पूड मिसळून एक करावे. गॅस पेटवून फ्राय पॅन ठेवावा. त्यावर तूप घालावे. पावाचे त्रिकोणी तुकडे ह्या मिश्रणात बुडवून तूप असलेल्या पॅनवर ठेवावे. थोडेस लालसर झाले की परतावेत.

फ्रेंच टोस्ट

कोलंबी अर्धी वाटी, १ मोठा कांदा,  १ मध्यम टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला.

कृती:
प्रथम कोलंबी स्वच्छ धुवून घेणे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेणे. कढईत तेल घालून व हळद लावलेली कोलंबी घालावी. ती शिजल्यावर नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून नीट मिक्स करून कांदा शिजेपर्यंत गॅसवर ठेवणे.
कांदा पूर्ण शिजल्यावर त्यात थोडा गरम मसाला, मिरचीपूड, कोथिंबीर, मीठ घालून थोडावेळ गॅसवर ठेवणे. शिजल्यावर गॅस बंद करावा.

कोलंबी मसाला फ्राय

अर्धा किलो चिकन, अर्धा किलो कांदे, लसूण-आले- मिरचि पेस्ट, २मोठे चमचे अख्खा मसाला, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, मोठी वेलची, शहाजिरे, जायपत्ती, लहान वेलची, हळद, मिरची पावडर, धने-जिरे पावडर, मीठ, १५० ग्रॅम दही, तेल(धने-बडिशेप यांची जाडसर पूड करून पुरचुंडी करणे.

कृती:
प्रथम चिकन धुवून, निथळवून घेणे. त्यात हिरव्या मसाल्याचे वाटण लावणे. दही लावून ठेवावे.( साधारण अर्धा तास).
कांदा पातळ चिरावा. पातेल्यात तेल घालून कडकडीत तापल्यावर सर्व गरम मसाला फोडणीस घालणे. नंतर कांदा मंद गॅसवर गुलाबीसर होईपर्यंत परतणे. हळद, तिखट, मीठ, धने-जिरे पावडर घालून परतावे. मग चिकन घालून परतावे. पाणी अजिबात घालू नये. चांगले मिक्स करून वर पाण्याचे झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यावे. चिकन करपत नाही ही काळजी घ्यावी. आवडत असल्यास वरून कुरकुरीत च
तळलेला कांदा घालावा. कोथिंबीर घालून परोठ्याबरोबर  खावयास द्यावे.

सुके चिकन वा मटण