Search This Blog

कृपासिंधू दिनदर्शिका

कृपासिंधू दिनदर्शिका
आजच आपली प्रत राखून ठेवा.

Contact Form

Name

Email *

Message *

Other website

कोलंबी मसाला फ्राय

साहित्य:
कोलंबी अर्धी वाटी, १ मोठा कांदा,  १ मध्यम टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला.

कृती:
प्रथम कोलंबी स्वच्छ धुवून घेणे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेणे. कढईत तेल घालून व हळद लावलेली कोलंबी घालावी. ती शिजल्यावर नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून नीट मिक्स करून कांदा शिजेपर्यंत गॅसवर ठेवणे.
कांदा पूर्ण शिजल्यावर त्यात थोडा गरम मसाला, मिरचीपूड, कोथिंबीर, मीठ घालून थोडावेळ गॅसवर ठेवणे. शिजल्यावर गॅस बंद करावा.


0 comments:

Post a Comment